Swamini | माधवरावांसाठी गंगाला पसंती | Episode Update | Colors Marathi

2019-10-15 20

कलर्स मराठीवरील 'स्वामिनी' या मालिकेत सदाशिवराव भाऊ माधवरावांसाठी गंगाला मागणी घालतात मात्र माधवरावांची पत्रिका जुळत असलेली मुलगी गंगा नसून रमा आहे हे त्यांना कळणार का? Reporter- Kimaya Dhawan, Video Editor- Ganesh Thale #swamini